Balasaheb Thackeray Jayanti 2026: (Balasaheb Thackeray Birth Anniversary) Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi.
Balasaheb Thackeray Jayanti 2026
हिंदु सम्राट शिवसेनाप्रमुख बाबासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाबासाहेब ठाकरे यांच्या पावन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही
सत्ता हाती नसतानाही दिल्ली पर्यंत दबदबा होता…पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता…हिंदूसम्राट शिवसेनाप्रमुख…वंदनीय बाळासाहेब ठाकरे…यांना विनम्र अभिवादन..
गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची बाळासाहेब ठाकरे तरी साथ होती.. बाळासाहेब होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमा वात होती… त्याग मूर्ती, कारुण्याचा झरा, कोटी कोटी जनाची माउली, बाळासाहेब ठाकरे! यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन…
नोकऱ्या मागण्यापेक्षानोकऱ्या देणारे होऊहि महत्वाकांक्षा बाळगा !!
आत्मबळ असेल तर ज्योतिषाकडे जाऊ नकोस…हात दाखवू नकोस.. निराळ्या पद्धतीने दाखवआत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, मरण नाही..
लाल दिव्याची गाडी कधीच न वापरून सुद्धा देशाच्या काना कोपन्यात एकच नाव गुंजलं ते म्हणजे.शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे॥जय महाराष्ट्र ।।
ज्यांनी देव पहिले ते संत झालेआणि ज्यांनी साहेब पहिले ते भाग्यवंत झालेहिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुखबाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन !
धन्य ती आई जीने जन्म दिलं या बाळालाघेऊनी वसा जनसेवेचा ज्याने पानी केलं स्वतःच्या जीवाचंठेऊनी डोळ्यांसमोर शिवाजी राजेंच्या स्वराज्यालाजन्म दिले ज्यानी या वाघांच्या “शिवसेनेला”नमन माझा या महापरुषाला…शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन !
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!”शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे॥जय महाराष्ट्र ।।
