Ramabai Ambedkar Jayanti Wishes 2024 : रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Ramabai Ambedkar Jayanti Wishes 2024

Ramabai Ambedkar Jayanti Wishes 2024: Ramabai Ambedkar Jayanti Wishes, (Ramabai Ambedkar) Messages.

Ramabai Ambedkar Jayanti Wishes 2024 

गरिबी जरी त्या संसारात होती,
रमाची भीमाला तरी साथ होती..
भीमराव होते दिव्याच्या समान,
आणि त्या दिव्याची रमा वात होती…
त्याग मूर्ती,
कारुण्याचा झरा,
कोटी कोटी जनाची माउली,
त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर!
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

‘मानसिक बलाची शक्ती व त्यागाची महान मूर्ती, माता रमाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन’ 

त्यागालाही वाटावी लाज

असा रमाई तुझा त्याग

तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा

लेकरांचा स्वाभिमान

रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या महान स्मृतीस विनम्र अभिवादन…!!

… महामातेस कोटी कोटी प्रणाम …

जय भिम जय रमाई 

दलितांच्या उत्कर्षाची माता रमा ललकार होती

जगातील सन्मानाची भिमाच्या गळ्यातील फुल हार होती 

सहनशीलतेची  शक्ती शाली खंबीर नार होती

एवढेच नव्हे तर माता रमा भिमाच्या क्रांतीच्या 

लढ्याची धार आणि तलवार होती

रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या महान स्मृतीस विनम्र अभिवादन…!!

… महामातेस कोटी कोटी प्रणाम …

जय भिम जय रमाई 

रमा नसती तर भीम बॅरिस्टर झाले नसते

रमा नसती तर भीम देशी परदेशी गेले नसते 

रमा नसती तर भीम दलितांच्या कामी आले नसते 

सुख समाधानांनी राहिला नसतो आपण मग्न 

टळलं नसतं युगानू युगे  दलिता वरच  विघ्न 

कठीण झालं असतं कालीनंदा सन्मानाने जगणं

जर माता रामाने भीमा संघ केलं नसतं लग्न 

बौद्ध धम्म देऊन भिमाने कोटी कोटी लोकांना ज्ञानी केलं 

जगात न होणार काम भिमाने दमा दमान केलं 

पण ते करण्यासाठी कालीनंदा माता रमानी 

आपल्या रक्ताचे पाणी पाणी केलं 

Previous Post Next Post