भीमा कोरेगाव 2026 स्टेटस | शौर्य, स्वाभिमान व प्रेरणादायी मराठी संदेश

Bhima Koregaon Status in Marathi:- भीमा कोरेगाव विजयस्तंभ 2026 निमित्त प्रेरणादायी मराठी Status, संदेश व विचार येथे वाचा. शौर्य, स्वाभिमान आणि इतिहासाचा अभिमान व्यक्त करा.

Bhima Koregaon Status in Marathi

आठवण ठेवूनी बलिदानाची रात्रंदिवस..
साजरा करूया आपण शौर्य दिवस!

भीमेच्या तिरी 1818 ला घडवला विक्रम..
गाजवला वीरांनी भीमा कोरेगांव चा पराक्रम..

शूरवीर ते लढले कोरेगांव ची लढाई..
जिंकला स्वाभिमान, हरली ती उन्मत्तशाही.

विसरणार नाही कधीही
आम्ही त्यांच्या बलिदानास..

करितो नमन भीमा कोरेगांवी
शूर वीरांच्या विजय स्तंभास..

स्वाभिमानी लोकांनी शेकडो
वर्षे सहन केला सर्व त्रास..

1818 साली घडला मात्र
भीमा कोरेगाव चा इतिहास..

शुरवीरांनी त्या, नमविले सर्व विपक्षी..
गर्व नेहमीच हरतो, इतिहास आहे साक्षी..

बलदंड शक्तीत त्यांच्या नव्हता कुठलाच अभाव..
म्हणूनच जिंकले ते लढाई, भीमा कोरेगांव..

स्वाभिमानी त्यांचा मूळ स्वभाव होता..
इतिहास लिहिला त्यांनी कोरेगांवी होता..

लढले होते भीमा कोरेगावी धन्य ते शुर..

मनातील मळभ त्यांनी सर्वांच्या केले दूर..

शेकडो वर्ष अन्यायपूर्ण
आणि चुकीचे केले त्यांनी वर्तन..

म्हणूनच भीमा कोरेगावी
युद्धाने गर्वाचे झाले उच्चाटन..!

Read Also

Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2026

Savitribai Phule Quotes in Marathi | सावित्रीबाई फुले विचार मराठीमध्ये

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 Wishes : शिवजयंती निमित्त या Wishes, Quotes, Messages द्वारे द्या शुभेच्छा.

Sant Sevalal Maharaj Jayanti 2026 Wishes in Marathi : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारे शुभेच्छा संदेश


Previous Post Next Post
Also Read : Loading...