बिल गेट्स यांचे अनमोल विचार | Bill Gates Quotes in Marathi

 Bill Gates Quotes in Marathi (Bill Gates Motivational Quotes in Marathi) Bill Gates Suvichar in Marathi

Bill Gates Quotes in Marathi

स्वत: ची तुलना इतर कोणाशीही करु नका ,जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही स्वत: चा अपमान करीत आहात.

“यश हे एका रात्रीतच मिळते,
पण त्या यशासाठी अनेक रात्र
मेहनत व काम करावे लागते.”
–बिल गेट्स

सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका.
एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल.
-बिल गेट्स

जर तुम्ही गरीब घरात जन्माला आलात तर हा तुमचा दोष नाही पण जर तुम्ही जर गरीब म्हणूनच मेलात तर ती तुमची चूक आहे.

यश साजरा करणे चांगले आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्वाचे आहे

टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते.
खरया आयुष्यात आराम नसतो,
असते
ते फक्त काम आणि काम.
-बिल गेट्स

मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन.
कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील.
-बिल गेट्स

Previous Post Next Post
Also Read : Loading...