मुंबई उच्च न्यायालय येथे लिपिक भरती | Bombay High Court Clerk Recruitment 2025

Bombay High Court Clerk Recruitment 2025:-मुंबई उच्च न्यायालय येथे लिपिक पदांच्या 1332  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे. 

Bombay High Court Clerk Recruitment 2025

एकूण जागा -  1332 जागा 

पदांचा तपशील -    


शैक्षणिक पात्रता  - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक , विधी शाखेतील पदवीधरांना प्राधान्य 

(ii) GCC मान्यताप्राप्त 40 WPM इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

(iii) उमेदवाराने कोणत्याही एकाच आस्थापने कडे ऑनलाईन अर्ज करावा ( उदा. मुंबई खंडपीठ , नागपूर खंडपीठ , औरंगाबाद खंडपीठ ) 

वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

अर्जाची फी -  1000 ₹/- 

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जानेवारी 2026 
Previous Post Next Post