Chanakya Quotes In Marathi | चाणक्यनीती सुविचार मराठी

Chanakya Quotes In Marathi

Chanakya Quotes In Marathi

मुर्ख लोकांशी वाद घालू नका कारण असं केल्याने आपण आपलाच वेळ वाया घालवतो

कार्याच्या सुरुवातीला अपयशाची भिती नको

अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणताच शत्रू नाही

जो माणूस आपली निंदा शांतपणे ऐकून घेतो, तो सर्व काही जिंकू शकतो. – चाणक्य

इतरांच्या चुकीतून शिका कारण स्वतःवर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल

जर तुम्हाला चिंता सतावत असेल तर तुम्ही भविष्यकाळात जगत आहात हे ओळखा.

जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही भुतकाळात जगत आहात हे ओळखा.

इतरांसमोर वाका पण तितकंच जेवढं योग्य आहे, नाहीतर विनाकारण समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढेल.

तुमच्या शब्दांची ताकद कधीच तुमच्या आईवडिलांवर वापरू नका, विसरू नका… त्यांनी तुम्हाला बोलायला शिकवले आहे.

कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका, कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो.

मुर्खांकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षा शहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते.

सिंहांला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणतीही सभा घेतली जात नाही, तो स्वता:च्या गुणाने अणि पराक्रमाने राजा बनतो. – चाणक्य

स्त्रियावर वाईट नजर ठेवणारे व्यक्ती कधीही पवित्र असू शकत नाही. – चाणक्य

Previous Post Next Post