District Court Solapur Bharti 2025 | जिल्हा न्यायालय सोलापूर भरती 2025

District Court Solapur Bharti 2025:- जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे विविध पदांच्या  03 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

District Court Solapur Bharti 2025

📌 एकूण जागा: 03

🚩 पदांचा तपशील:
सफाईगार - 02
उदकी - 01

🎓 शैक्षणिक पात्रता:

सफाईगार:
उमेदवार किमान 7 वी पास असावा
उमेदवार शारीरिक दृष्टीने सुदृढ असावा
उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे
उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालयात अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे

उदकी:
उमेदवार किमान 7 वी पास असावा
उमेदवार शारीरिक दृष्टीने सुदृढ असावा
उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे
उमेदवारास प्लांबिंगचे व पाण्याची मोटार हाताळण्याचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे

वयाची अट: किमान 18 ते कमाल 38 वर्षे
🛂 वयाची सूट: मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट

🖥️ अर्जाची पद्धत: ऑफलाईन (स्पीड पोस्टाने अर्ज पाठवावा)

📍 नोकरी ठिकाण: सोलापूर

जाहिरात व अर्ज नमुना  - Click Here
अर्ज पत्ता - प्रबंधक , जिल्हा व सत्र न्यायालय , रंगभवन चौकाजवळ , सोलापूर 413001 
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 जानेवारी 2026 

------------------------------------------------------------------------------------------------------------------

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

examtip.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Previous Post Next Post