Jai Malhar Quotes In Marathi (Malhar Khandoba Quotes In Marathi) Khandoba Status In Marathi
Jai Malhar Quotes In Marathi
येळकोट येळकोट जयमल्हार !
जाहली गर्दी दरबारात,
लोटला महापुर भक्तांचा,
उधळतो भंडारा चहुँदिशानी,
होतो नामघोष मल्हारीचा !
सदानंदाचा येळकोट… येळकोट…येळकोट जय मल्हार
करु दे श्वासाच तोरण..
नको विचारु कारण…
जिथे तुझे चरण..
तिथेच येऊ दे मरण…
या देहावरती सदा राहु दे तुझी सावली…..
हे मल्हारी माऊली….
‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट, येळकोट जयमल्हार’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’