Netaji Subhash Chandra Bose Thoughts In Marathi:नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार मराठीत वाचा. Messages, Quotes व प्रेरणादायी संदेश 2026 येथे वाचा व शेअर करा.
Netaji Subhash Chandra Bose Thoughts In Marathi
संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता.
आमच्या सार्वत्रिक जीवनाचा
आदर्शभूत पाया न्याय ,समता ,
स्वातंत्र्य , शिस्त आणि प्रेम हा असावा
तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे.
आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरी पुढे गेलंच पाहिजे.
यशाचा दिवस हे दूर असेल पण तो येईलच हे मात्र नक्की.
“आईचं प्रेम हे स्वार्थविरहीत आणि सर्वात निस्सीम असतं. हे प्रेमाचं मोजमाप कोणत्याही मापाने करता येणार नाही.”
जर संघर्षचं नसेल, कोणतंही भय समोर नसेल तर जीवनातील अर्धा रस संपेल.
अपयश हाच कधी कधी यशाचा स्तंभ असतो.