Mahashivratri Wishes In Marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri Wishes Marathi:- महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सुंदर मराठी शुभेच्छा, संदेश, कोट्स आणि शुभेच्छा संग्रह वाचा व मित्र-परिवारासोबत शेअर करा.

Mahashivratri Wishes Marathi

Mahashivratri Wishes In Marathi

ॐ नमः शिवाय…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
हर हर महादेव !

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
Happy Mahashivratri !

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

शिव आहे सत्य , शिव आहे अनंत
शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म
शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

“शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”

शिवाची सावली तुमच्यावर राहो,

जे तुमचे नशीब बदलेल

आयुष्यात तुम्हाला ते सर्व मिळो,

जे आजपर्यंत कोणालाही सापडले नाही.

ओम नमः शिवाय!

काळ देखील तुम्ही आहात आणि महाकाल देखील तुम्ही आहात.

तूच जग आहेस आणि तूच तिन्ही जग आहेस.

तू शिव आहेस आणि तूच सत्य आहेस!

शिवाच्या शक्तीने..शिवाच्या भक्तीने...आनंदाची येईल बहार.. महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार...महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

ॐ नमः शिवाय…

हर हर महादेव !

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या आयुष्यातील सर्व

दुःख पळून जावो,

महादेवांच्या कृपेने

सुख तुमच्या दारी येवो..

तुम्ही सदा आनंदी राहो हीच एक ईच्छा,

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला

महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

ॐ त्रियम्बकं यजामहे,

सुगन्धिं पुष्टिवर्धनं !

उर्वारुकमिव बन्धनान्

मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

शिव सत्य आहे,

शिव सुंदर आहे,

शिव अनंत आहे,

शिव ब्रम्ह आहे,

शिव शक्ती आहे,

शिव भक्ती आहे,

महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा! 

Previous Post Next Post