Gajanan Maharaj Prakatdin Wishes: गजानन महाराज प्रकट दिन निमित्त भक्तांसाठी आम्ही आपल्यासाठी काही खास निवडक शुभेच्छा संदेश, भक्तीमय कोट्स, स्टेटस, आणि हार्दिक शुभेच्छा घेऊन आलोय, आपण हे संदेश वाचा व आपल्या मित्रपरिवार मध्ये शेअर करा..
Gajanan Maharaj Prakatdin Wishes
श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्याहार्दिक शुभेच्छा..!।। जय गजानन ।।जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,जिथे योग्य विध्येस समर्थ येते,जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…शुभ सकाळ !
श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…गण गण गणात बोते !
अनंत कोटी, ब्रम्हांड नायक,महाराजाधिराज, योगीराज, परब्रह्म,श्री सच्चिदानंद, भक्तप्रतिपालक,शेगाव निवासी,समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज कि जय..!॥॥ जय गजानन श्री गजानन ॥॥ श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त मंगलमय शुभेच्छा…!
कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा॥ गण गण गणांत बोते ॥
जसं हनुमानाच्या हृदयातश्रीराम आहेततसंच माझ्या हृदयातश्री गजानन महाराज आहेतश्री संत गजानन महाराज की जयश्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
दुःख दारिद्र्य नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवोया श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,जिथे योग्य विध्येस समर्थ येते,जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…॥॥ जय गजानन श्री गजानन ॥॥श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त मंगलमय शुभेच्छा
आज या शुभदिनी आम्ही प्रार्थनाकरतो की तुमच्या वर कधीहीसंकट येऊ नये ,आणि आपल्याआयुष्यात खूप आंनद येवोआपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो..श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…
॥ गण गण गणांत बोते ॥ ॥ जय गजानन ॥ दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
॥ सच्चीदानंद ॥
॥ भक्तप्रतिपालक ॥
॥ शेगावनिवासी ॥
॥ समर्थ सदगुरू ॥
॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥
!! गण गण गणात बोते !!
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
