Shiv Jayanti Tithi 2024 Wishes in Marathi : Shiv Jayanti 2026 Quotes, Shiv Jayanti Wishes in Marathi
Shiv Jayanti Tithi 2024 Wishes in Marathi
ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकूनअभिमानाने भरून जाई छाती,प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनातवसतात राजे शिवछत्रपती,शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
सिंहाची चाल, गरुडाची नजर,स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,असेच असावे मावळ्यांचे वर्तन,हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणजय शिवराय...!
निधड्या छातीचा, दणकट कणांचामराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजाछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
वीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठातेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठाभीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठामाय भू तुला पुत्र म्हणूनी लाभे मर्द मराठाशिवजयंतीच्या शुभेच्छा!
एक विचार समतेचा, एक विचार नितीचा,ना धर्माचा, ना जातीचा... माझा राजा फक्त मातीचाछत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
ज्या मातीत जन्मलो तिचारंग सावळा आहे.सह्याद्री असो वा हिमालय,छाती ठोक सांगतोमी छत्रपती शिवरायांचा मावळा आहेछत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
स्त्रित्रांचा जो ठेवितो आदर,ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादरत्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसेज्याच्या मनात शिवछत्रपती वसेछत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्याहार्दिक शुभेच्छा!
आपल्या देवांच्या मंदिराचे रक्षण करणाऱ्या,आपल्या धर्माचे रक्षण करणाऱ्या,आपल्या दैवताची जयंती आहे.आपल्या शिवरायांची जयंती आहे…हिंदवी स्वराज्य संस्थापक,प्रतिपालक,सिंहासनाधिश्वर,राजाधिराजाय,क्षत्रियकुलावतंस,छत्रपती शिवाजी महाराज,यांच्या जयंती निमित्त,त्रिवार मानाचा मुजरा…
!! जय शिवराय !!अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना,त्रिवार मानाचा मुजरा..सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..!
शुभ सकाळजय जिजाऊजय शिवरायशिवजयंती(तिथीप्रमाणे)पाहुनी छत्रपतींचे तेज झुकल्यासर्वांच्या नजरा..जन्मदिनी राजे तुम्हालामानाचा मुजरा..शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांनाशिवमय शुभेच्छा..!
माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय..धन्य धन्य माझे शिवराय!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
श्वासात रोखुनी वादळ,डोळ्यात रोखली आग..देव आमचा छत्रपती,एकटा मराठी वाघ…शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर..माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्यावरशिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
अरे कापल्या जरी आमच्या नसातरी उधळण होईल भगव्या रक्ताचीआणि फाडली जरी आमची छातीतरी मूर्ती दिसते फक्त शिवरायांचीशिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर मातीच्या कणावर,विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणाराएकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपतीशिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होतापण स्वतःच्या कुटुंबाला विसरूनजनतेकडे मायेने हात फिरवणारातो आपला शिवबा होताशिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जिथे शिवभक्त उभे राहतात तिथेबंद पडते भल्याभल्यांची मती..स्त्रियांचा सन्मान.. जिजा माऊलीने जन्म दिलासर्व माऊलींना शिवबांचा अभिमान.!शिवनेरी किला एक शेर की कहानी है .!शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्रालाएकची तो राजा शिवाजी जाहला.!सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदरशत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तनही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.!मनाला शक्ती मिळते साई बोलल्याने,पाप मुक्ती मिळते राम बोलल्यानेआणि शरीरात ऊर्जा संचारते जय शिवराय बोलल्याने..!शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शिवाजी या नावाला जर उलट वाचलंतर जीवाशी हा शब्द तयार होतोजो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय.!!शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
छत्तीस हत्तीचे बळ असणारे…त्रस्त मोगलांना करणारे…परत न फिरणारे…तिन्ही जगात जाणणारे…शिस्तप्रिय आणि जिजाऊंचे पूत्र महाराष्ट्राची शान जनतेचा राजाशिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
विजेसारखी तलवार चालवुन गेला…निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला..वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडुन गेला…स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला..असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला..!जगावं तर असं जगावं इतिहासातलं एक पान खास आपलं असावंशिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
