10th,12th Pass Congratulations Messages In Marathi | अभिनंदन शुभेच्छा मराठी संदेश

10th, 12th Pass Congratulations Messages In Marathi, 12th Pass student, 10th pass student, Abhinandan Wishes In Marathi, Congratulations Message. (HSC Result 2026) ssc result 2026

10th,12th Pass Congratulations Messages In Marathi

१० वी च्या परीक्षेत पास झालेल्या सर्व,
विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व
त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन,
सर्व पास विद्यार्थ्याना, पुढील
शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा!

मेहनत केल्यानंतर सफलता मिळते,
सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो,
मेहनत तर सगळेच करतात,
पण सफलता तर त्यांनाच मिळते
जे कठीण मेहनत करतात.

दहावीचे निकाल जाहीर झाले,
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन..!
मला चांगले आठवतेय, आम्ही पास झालो होतो,
तेव्हा शिक्षकांनी एकमेकांना अभिनंदन केले होते..!!
गेला बाबा एकदाचा शाळा सोडून.

तु असा एक मित्र आहे
ज्याला जीवनात
तुफान यश प्राप्त झालेले आम्हाला
पाहायला मिळाले.
तुझ्या आनंदात आम्ही सहभागी आहोत.
यशाचे अत्युच्च शिखर गाठ.
यशाबद्दल हार्दिक अभिनंदन !

12 वी च्या परीक्षेत पास झालेल्या सर्व,
विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व
त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन,
सर्व पास विद्यार्थ्याना, पुढील
शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा..!

यशवंत व्हा ! गुणवंत व्हा ! किर्तिवंत व्हा !
सर्व दहावीत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी
विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन
व पूढील शैक्षणिक
वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा
टप्पा असणारी 10 वी परीक्षेत
उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे
हार्दिक अभिनंदन!
उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Previous Post Next Post