Children’s Day Essay In Marathi | बालदिन वर मराठी निबंध

Children’s Day Essay In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत बालदिन या विषयावर मराठी निबंध, आपल्या भारत देशात दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून उत्सहात साजरा केला जातो.

Children’s Day Essay In Marathi

या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याचा जन्म दिवस असतो, त्यांना लहान मुले फार आवडायचे, म्हणून त्यांनी बाल दिनाची सुरुवात केली, पंडित जवाहरलाल नेहरू हे कोठेही गेले कि ते लगेच लहान मुलामध्ये मिसळून जात, देशातील सर्व मुले त्यांना चाचा नेहरू असे म्हणत.

बाल दिनादिवशी देशभर मुलासाठी विविध कार्यक्रमचे आयोजन केले जाते, तसेच दूरदर्शन , आकाशवाणी यावर मुलाचे कार्यक्रम सादर केले जाते.

तर या दिवशी काही लोक गरीब मुलांना, कपडे , खाऊ , खेळणी वाटतात , देशभरात मुलासाठी चित्रपट , नाटके दाखवली जातात, काही वेळा केवळ मुलासाठी हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असतात, हा दिवस मुलाचा असतो, या दिवशी सर्वत्र मुलाचे कौतुक केले जाते,

शाळेत हि मुलासाठी विविध कार्यक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जातात, आणि या दिवशी काही आदर्श विद्यार्थी निवड केली जाते आणि प्रमुख पाहुण्याच्या हस्ते त्याचा सत्कार केला जातो.

पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणत असे लहान मुले हे देशाचे भविष्य आहे.

त्याच्यावर देशाची प्रगती अवलंबून आहे, हा दिवस लहान मुलं फार आवडतो , बाल दिन असावा दररोज वाव मिळतो त्याचा कला गुणांना


Previous Post Next Post