Mahavir Jayanti Wishes In Marathi:- महावीर जयंती हा जैन धर्मातील मुख्य धार्मिक सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला. या दिवशी महावीरजींची रथयात्रा काढली जाते आणि त्यांनी दिलेली माहिती लोकांना दिली जाते.
Mahavir Jayanti Wishes In Marathi
संपूर्ण जगाला अहिंसा, दया,
क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांना आज जयंती निमित्त अभिवादन.
सर्वांना मनापासून शुभेच्छा..!
जैन धर्माचे 24 वे तीर्थांकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस
आज जयंती निमित्त अभिवादन
अहिंसेचा मार्ग दाखवून
जगाला प्रेमाची शिकवण देणारे
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..
रागावर शांतीने विजय मिळवा,
दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,
आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!
आणि जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा!
सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
सर्व जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा
अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्रीची शिकवण देणाऱ्या
महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
त्रिवार अभिवादन
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस आज जयंती निमित्त अभिवादन
रागावर शांतीने विजय मिळवा,
दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,
आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आत्म्या इतका मोठा
तुमचा कोणताही शत्रू नाही.
वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे,
तो शत्रू राग,गर्व, लोभ,आणि द्वेष
च्या रुपात आहेत.
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!