Guru Gobind Singh Jayanti Quotes In Marathi, Guru Gobind Singh Jayanti 2026
Guru Gobind Singh Jayanti Quotes In Marathi
जेव्हा तुम्ही तुमच्या आतून अहंकार काढून टाकाल, तेव्हाच तुम्हाला खरी शांती मिळेल.
गुरु गोविंद सिंहांची जयंती च्या शुभेच्छा
कोणत्याही दुःखी व्यक्ती, अपंग किंवा गरजूंना मदत केली पाहिजे. यामुळे मानसिक शांती आणि आनंद मिळेल
वाहे गुरुचा आशीर्वाद सदैव राहो,
अशी माझी इच्छा आहे!
गुरूंच्या कृपेने,
घरात येइल आनंद!
गुरु गोविंद सिंग जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
तुम्हाला गुरु गोविंद सिंग यांचा आशीर्वाद लाभो!
आनंदाचा जीवनाशी असा संबंध असावा, जसे
दिव्याच्या वातीशी असलेलं नातं!
गुरु गोविंद सिंग जयंतीच्या शुभेच्छा!