Hug Day Wishes Marathi
Hug Day Wishes Marathi
सुटलाय थंड वारा,
त्यात पावसाच्या धारा..
असं वाटतं,
आज तुझ्या मिठीतच जाऊ दे,
माझा वेळ सारा…
प्रेम माझं तुझ्यावरचं,
कोणत्याच शब्दात मावणार नाही,
तुला मिठीत घेताच कळतं,
आता त्याचीही गरज भासणार नाही…
Happy Hug Day!
चिंब भिजल्यावर तहान लागते ना,
तसं होतं तुला भेटल्यावर,
तुलाच पाहत राहावंसं वाटतं,
तुझ्या कुशीत मिटल्यावर…
Happy Hug Day!
कोणी म्हणतं याला जादूची झप्पी
तर कोणी म्हणतं याला प्रेम अपार
संधी तर भन्नाट आहे
आता मिठीत ये ना यार..!
Happy Hug Day 2022
बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं,
एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं.
Happy Hug Day
बोलता बोलता ती,
कुठुन कुठपर्यंत गेली,
मी भेटीबद्दल बोलत होतो,
ती मिठीपर्यंत गेली.
Happy Hug Day
अस वाटत एकदाच त्याने
भेटाव मिठीत मज घ्याव
प्रेमाने आय लव्ह यू बोलाव
आयुष्यभराच प्रेम क्षणभरात त्याने द्याव
Happy Hug Day
येऊन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तुच हवास जवळ सारखा
मनाला आणखी काही रुचत नाही
Happy Hug Day
तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन जरा थांबाव
तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं
आयुष्यभर असचं राहवं
Happy Hug Day