Happy Valentine’s Day In Wishes Marathi
Happy Valentine’s Day In Wishes Marathi
आज प्रेमाचा दिवस..
तू माझं पाहिलं प्रेम..
आपल्या या गोड.. गोड प्रेमाच्या
तुला खूप खूप शुभेच्छा…
Happy Valentines Day!
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…
Happy Valentines Day
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!
Happy Valentines Day !
बंध जुळले असता,
मनाचं नातंही जुळायला हवं…
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस, ????पण
त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या
आयुष्यात असणे आहे…
Happy Valentines Day! I Love You
Status आवडतो म्हणनारे
खुप आहेत
त्यात तु आवडतोस म्हणारी
एक तूच आहे.
Happy Valentines Day!
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!!
Happy Valentine’s Day!
या Valentines Day ला
मला गिफ्ट मध्ये,
तू आणि तुझा Time हवा आहे,
जो फक्त माझ्या साठी असेल…
Happy Valentine Day Jaan!
दिवसामागून दिवस गेले,
उत्तर तुझे कळेना..
आजच्या या प्रेमदिवशी,
समज माझ्या वेदना…
प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
जेव्हा तू सोबत असतोस,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास
Happy valentines day dear
कधीतरी बायको सोबतही, प्रियकरासारखं जगा.. कधीतरी तिलाही, एक गुलाब देऊन बघा… प्रेम दिवसाच्या शुभेच्छा !
Happy Valentine Day तिला पण बोला.. जी तुम्हाला तुमच्या जन्म देण्याच्या आधीपासून, तुमच्यावर खूप प्रेम करते…