प्रॉमिस डे च्या शुभेच्छा मराठी | Promise Day Wishes Marathi

  Promise Day Wishes Marathi

Promise Day Wishes Marathi

एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल..

मला वचन दे, प्रेमात कधीच दुरावा येणार नाही!
खरचं माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर, कधीच मला सोडून जाणार नाही!
…प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

आजच्या दिवशी एक वचन तुला माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईन

प्रत्येक क्षणी तुझ्यावरच करेन प्रेम हे माझे वचन आहे तुला, वचन कायम निभावेन हे देते वचन तुला Happy Promise Day

आज स्वतालाच एक असं Promise करा की,
Life मध्ये कितीही नवीन Friends भेटले तरी,
जुन्या दोस्तांना कधी विसरायचं नाही

वेळ भले वाईट असेल
किंवा मग चांगली असेल
माझा प्रत्येक क्षण व साथीवर हक्क मात्र तुझाच असेल
‘प्रॉमिस डे’ च्या शुभेच्छा!

मला तुझ्याकडून फक्त एक Promise हवंय,
कितीही भांडण झालं ना,
तरी तु आपलं नातं
कधीही तोडून जाणार नाहीस…

जेव्हा भेट होईल आपली,
तेव्हा एक Promise तुझ्याकडून हवं आहे..
ह्याच जन्मी नाही तर,
प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस…!

मला वचन दे की,
तू मला कधीही सोडणार नाहीस.
प्रोमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

मी वचन देतो की,
जीवनातल्या कोणत्याही क्षणी,
तुला कधीही सोडणार नाही,
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत
मी करेन जास्तीत जास्त प्रेम
वर्षावर वर्षे सरो कितीही
आपलं प्रेम मात्र राहिल पहिल्यासारखंच सेम!
Happy Promise Day 2026

मी तुझ्यावर कायम प्रेम करतो असे वचन देतो!
मी तुला वचन देतो की तू नेहमीच माझी होशील!
प्रोमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे,
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय
Happy Promise Day

जेव्हा भेट होईल आपली
तेव्हा एक वचन तुझ्याकडून हवंय
ह्याच जन्मी नव्हे तर
प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस
Happy Promise Day 2026

Previous Post Next Post