Mahatma Gandhi Quotes in Marathi 2026 | महात्मा गांधीचे अनमोल विचार

Mahatma Gandhi Quotes in Marathi:- महात्मा गांधी यांचे अनमोल विचार मराठीत वाचा. Messages, Quotes व प्रेरणादायी संदेश 2026 येथे वाचा व मित्रांशी शेअर करा.

Mahatma Gandhi Quotes in Marathi

गांधी जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
– महात्मा गांधी

“आयुष्याचा प्रत्येक दिवस
हा शेवटचा म्हणून जगा
आणि असं शिका कि तूम्ही
अमर राहणार आहात”
– महात्मा गांधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन

जगाला
अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता
याची शिकवण देणाऱ्या
राष्ट्रपिता
महात्मा गांधी
यांना
विनम्र अभिवादन!

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
– महात्मा गांधी

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
– महात्मा गांधी

रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सनमती दे भगवान..
महात्मा गांधी जयंती निमित्त
त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..!

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

सत्य, अहिंसा, बंधुता
स्मरो तुम्हा नित वंदिता
गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Previous Post Next Post