National Unity Day Quotes In Marathi | राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शुभेच्छा

National Unity Day Quotes In Marathi (National Unity Day 2026) राष्ट्रीय एकता दिवस (Rashtriya Ekta Diwas) हा दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, भारताचे लोहपुरुष- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती.

National Unity Day Quotes In Marathi

भिन्न भाषा, भिन्न वेशभूषा,
असा एक भारत हा आपला देश आहे

धर्म जातीचा भेद तोडा,
हात जोडून भारत एक व्हा..

एकता हीच आपली ओळख होईल तेव्हाच देश महान होईल.

जे आपल्याला तोडतात ते तुटतील,
थोडं शिक्षित झालो तर

आपली एकता हीच आपली ओळख,
म्हणूनच आपला देश महान आहे..

राष्ट्रीय एकात्मतेनेच आमचे अस्तित्व आहे.
ते सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे..

शत्रू आपले बिघडवणार नाहीत,
जेव्हा आपण सर्व भारतीय एक होऊ.

Previous Post Next Post