World Students’ Day Quotes In Marathi: 15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr A.P.J. Abdul Kalam) यांची जयंती असते. त्या निमित्ताने वर्ल्ड स्टूडेंट्स डे (World Student’s Day) साजरा केला जातो. जागतिक विद्यार्थी दिन भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या प्रगतीवर देशाच्या विकासाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना समर्पित असा एक दिवस असायला हवा.
World Students’ Day Quotes In Marathi
सतत काही शिकत राहणे हे खऱ्या विध्यार्थाचे लक्षण आहे
विद्यार्थी दिन च्या शुभेच्या
शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व अनुभवाने तो शहाणा होतो
काळा रंग अशुभ मानला जातो
पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा
अनेक विध्यार्थीचे आयुष्य उज्वल करतो