Sant Gadge Baba Quotes In Marathi:- संत गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार हे नेहमीच समाजाला प्रेरणादायी ठरतील असे आहे.
Sant Gadge Baba Quotes In Marathi
अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा.
– संत गाडगे महाराज
हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका.
“दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.”
सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले आहेत ते फक्त चपाती चोर (ढोंगी)
दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका
“आई बापची सेवा करा.”
“जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.”
शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या. भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ