Vishwakarma Jayanti wishes in Marathi: Vishwakarma Jayanti 2026 wishes, Vishwakarma Jayanti Messages
Vishwakarma Jayanti wishes in Marathi
आजच्या शुभ दिनी भगवान विश्वकर्माजी यांच्याकडे
तुम्हा सर्वांची भरभराट, सुख-समृद्धी, प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो
भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा
करा विश्वकर्मा देवाचा जयजयकार
नेहमी सर्वांवर करतात उपकार
याचा महिमा आहे निराळा
विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा
वास्तुकला कौशल्यांमध्ये सर्वोत्तम आणि विश्वाचे निर्माते
भगवान श्री विश्वकर्मा जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
दैवी वास्तुकार, सकळ सृष्टीचा निर्माता,
रक्षक आणि श्रुती धर्मा, आदि रचनाकार
भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंती
निमित्त मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.