Sant Tukaram Maharaj Quotes In Marathi:- संत तुकाराम महाराजांचे प्रेरणादायी विचार मराठीत वाचा. Messages, Quotes व प्रेरणादायी संदेश 2026 येथे वाचा व मित्रांशी शेअर करा.
Sant Tukaram Maharaj Quotes In Marathi
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।
– संत तुकाराम
बहुमत चुकीचे असल्यास
कधीही स्वीकारू नये
खरा ज्ञानी लोकांना तारतो.
– संत तुकाराम
दुर्जनांचा मान मुळीच ठेऊ नये. उलट पद्धतशीरपणे अवमान करावा.
– संत तुकाराम
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।
– संत तुकाराम
“अज्ञानाच्या पोटी, अवघीच फजिती “
– संत तुकाराम
