Shivtej Din Wishes in Marathi | शिवतेज दिनानिमित्त खास मराळमोळ्या शुभेच्छा

Shivtej Din Wishes in Marathi:- Shivtej Din 2026 Wishes, Shivtej Din Status, Quotes, Messages in Marathi, WhatsApp Status

Shivtej Din Wishes in Marathi

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला ‘शिवबा’ होता
जय शिवराय

शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! शिवतेज दिनाच्या शुभेच्छा

राजे असंख्य झाले आजवर या जगती,
पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला..
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवाजी जाहला.
शिवतेज दिनाच्या शुभेच्छा

शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Previous Post Next Post