B.Ed CET Registration 2026: अर्ज प्रक्रिया, पात्रता, फी, तारीख | MAH B.Ed CET

B.Ed CET Registration 2026:- B.Ed CET साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, पात्रता अटी, अर्ज फी, परीक्षा तपशील, Admit Card व प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती मराठीत. अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अर्ज करण्याची अंतिम तारीख असू शकते.. परीक्षा March 27 to March २९ दरम्यान घेण्यात येईल.

https://www.examtip.in/2026/01/bed-cet-registration-2026.html

B.Ed CET Registration 2026

MAH B.Ed CET 2026 ही परीक्षा महाराष्ट्रातील B.Ed (Bachelor of Education) अभ्यासक्रमात प्रवेशासाठी घेतली जाते. खाली नोंदणीपासून प्रवेशापर्यंतची पूर्ण प्रक्रिया दिली आहे.

Step 1: Official Website ला भेट द्या

B.Ed CET 2026 साठी उमेदवारांनी राज्य CET Cell महाराष्ट्र च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

👉 अधिकृत वेबसाइट –https://cetcell.mahacet.org/)

Step 2: New Registration (नवीन नोंदणी)

“B.Ed CET 2026 Registration” या लिंकवर क्लिक करा

खालील माहिती भरा:

उमेदवाराचे पूर्ण नाव  Full Name (Name should be as per Aadhaar)*

मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
जन्म दिनांक 
OTP Verify करा
User ID व Password तयार करा

रेजिट्रेशन ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Login करा आणि खालील तपशील भरा:

Step 3: Login करून अर्ज भरा

🔹 वैयक्तिक माहिती

नाव
जन्मतारीख
लिंग
आधार / ओळख माहिती

🔹 शैक्षणिक माहिती

पदवी (Graduation) तपशील
विद्यापीठाचे नाव
टक्केवारी / CGPA

🔹 आरक्षण (Category) माहिती

Open / SC / ST / OBC / VJ / NT / EWS
Caste Certificate (जर लागू असेल तर)

Step 4: आवश्यक कागदपत्रे Upload करा

खालील कागदपत्रे स्कॅन करून Upload करावी लागतात:

पासपोर्ट साईज फोटो
स्वाक्षरी (Signature)
Graduation Marksheet
Caste Certificate (जर लागू असेल तर)
Domicile Certificate (जर आवश्यक असेल तर)

⚠️ सर्व कागदपत्रे CET Cell ने दिलेल्या Size व Format मध्येच Upload करा.

Step 5: Application Fee भरा

अर्ज शुल्क Online पद्धतीने भरावे लागते:

CategoryFee
Open / General₹1000
Reserved (SC/ST/OBC/VJ/NT)₹800

Step 6: Application Submit करा

सर्व माहिती एकदा नीट तपासा
“Submit” बटनवर क्लिक करा
अर्जाचा Print / PDF Download करून ठेवा

Step 7: Admit Card Download

परीक्षा आधी Admit Card अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल
Login करून Admit Card Download करा
परीक्षा केंद्र, तारीख व वेळ तपासा

Step 8: B.Ed CET परीक्षा

Online (CBT) पद्धतीने परीक्षा घेतली जाते
प्रश्नपत्रिकेत खालील घटक असतात:
Mental Ability
General Knowledge
Teacher Aptitude

Step 9: Result व Merit List

CET Result जाहीर केला जाईल
Merit List तयार होईल
CAP Round साठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल

Step 10: CAP Round & Admission Process

Online CAP Registration
College Choice Filling
Seat Allotment
College मध्ये Documents Verification
Final Admission Confirmation

महत्वाच्या सूचना

✔ अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा
पूर्ण फीस paid करण्या अगोदर आपली संपूर्ण detail तपासावी, काही वेळा फीस paid केल्यास फॉर्म मध्ये changes करता येत नाही .

✔ चुकीची माहिती दिल्यास अर्ज Reject होऊ शकतो
✔ Official Website वर नियमित Updates तपासत रहा.

Previous Post Next Post
Also Read : Loading...