CTET Hall Ticket 2026:- CTET Admit Card 2026 direct link, release date, exam date, step-by-step download process, exam city details आणि महत्त्वाच्या सूचना इथे पहा.
CTET Hall Ticket 2026
1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट उघडा – ctet.nic.in
2. होमपेजवर “Download CTET Admit Card 2026” या लिंकवर क्लिक करा
3. नवीन पेजवर तुमचा
Application Number
Date of Birth / Password
टाका
4. Submit / Login बटणावर क्लिक करा
5. स्क्रीनवर तुमचे CTET Hall Ticket 2026 दिसेल
6. Admit Card Download करा आणि Print Out काढून ठेवा
📌 महत्वाच्या सूचना
- परीक्षेच्या दिवशी CTET Admit Card + वैध Photo ID Proof अनिवार्य आहे
- Admit Card वरील नाव, फोटो, परीक्षा केंद्र तपशील तपासून घ्या
- काही चूक असल्यास तात्काळ CTET हेल्पलाईनशी संपर्क साधा
- पासवर्ड विसरला असेल तर forget पासवर्ड वर क्लिक करून फॉर्म भरता वेळी जो आपण ई-मेल आणि मोबाईल क्रमांक निवडला असेल त्यावर otp पाठवायचा option निवडा आणि तो OTP टाकून नवीन पासवर्ड टाकून घ्या आणि परत लॉगिन करून आपले hall ticket download करा.
