Mahila Mukti Din Wishes In Marathi:- महिला मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! स्त्रीच्या स्वातंत्र्य, स्वाभिमान, कर्तृत्व आणि सन्मानाचा गौरव करणाऱ्या प्रेरणादायी शुभेच्छा व संदेश.
देशातील आद्य शिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी दरवर्षी महिला मुक्ती दिन साजरा केला जातो. स्त्री शिक्षण, स्वातंत्र्य आणि समानतेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे. त्यांच्या संघर्षातूनच स्त्री सशक्तीकरणाची प्रेरणा मिळते.
हा खास संदेश आपल्या मित्रांना शेअर करून नारी शक्तीला सलाम करा.
Mahila Mukti Din Wishes In Marathi
महिला मुक्ती दिन आणि स्त्री शिक्षणाचीमशाल पेटविणाऱ्या सावित्रीबाई फुलेयांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाममहिला मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महिला मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाजयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
स्री म्हणजे वास्तव्य,स्री म्हणजे मांगल्य,स्री म्हणजे मातृत्व,स्री म्हणजे कतृत्वमहिला मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देशातील समस्त महिलांना उजेडाचीवाट दाखवणाऱ्या महान क्रांतीज्योतीसावित्रिबाई फुले यांना विनम्र अभिवादनमहिला मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईच्या वात्सल्याला सलामबहिणीच्या प्रेमाला सलाममैत्रिणीच्या विश्वासाला सलामपत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाममाझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाममहिला मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महिला मुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्यादेशाती पहिल्या महिला शिक्षिकादेशातील महान समाजसेविकाक्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांना विनम्र अभिवादनमहिला मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्तुंग तुझ्या भरारी पुढे गगन हे ठेंगणे भासावेतुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व वसावेमहिला मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महिलांना जगण्याची नवी दिशा दाखवणाऱ्यास्त्री शिक्षणाची मशाल हाती घेऊनप्रकाशाची नवी वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योतीसावित्रिबाई फुले यांना विनम्र अभिवादनमहिला मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू देस्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू देमहिला मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Read Also
राजमाता जिजाऊ जयंती 2026 | हार्दिक शुभेच्छा व प्रेरणादायी Quotes मराठीत
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2026 | सुंदर मराठी Wishes, Messages & Status
Savitribai Phule Quotes in Marathi 2026 | सावित्रीबाई फुले प्रेरणादायी विचार
Sant Sevalal Maharaj Jayanti 2026 Wishes in Marathi | अभिवादन संदेश
Republic Day 2026 Wishes in Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
