राजमाता जिजाऊ जयंती 2026 | हार्दिक शुभेच्छा व प्रेरणादायी Quotes मराठीत

Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi:- राजमाता जिजाऊ जयंती 2026 निमित्त हार्दिक शुभेच्छा! प्रेरणादायी Quotes, संदेश व विचार मराठीत येथे वाचा व शेअर करा.

Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi

Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi

जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते झाले शिवराय नी शंभु छावा जिजाऊ तुम्ही नसता तर ,नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते लढले मावळे ,जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते दिसले विजयाचे सोहळे

जिजाऊ…
ज्यांच्या प्रेरणेने उजळली
स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले
श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमीत्त,लक्ष लक्ष प्रणाम..!!!

मुजरा माझा त्या माँ जिजाऊला घडविले तिने त्या शूर शिवबाला,राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा !
जय जिजाऊ-जय शिवराय.

तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला
आम्हांला स्वराज्याचा ठेवा
जय जिजाऊ!

इतिहासा, तू वळूनी पहा, पाठीमागे जरा झुकवूनी मस्तक करशील, जिजाऊंना मानाचा मुजरा.

युगपुरुषाला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब यांची आज जयंती.
या दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…

स्वराज्याचा जिने घडविला विधाता….
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता …
जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ

जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन.

Shiv Jayanti Wishes In Hindi | छत्रपति शिवाजी महाराज जयंती की शुभकामनाएं 

Happy Pongal Wishes In Marathi | पोंगल सणाच्या शुभेच्छा 2026

Happy Lohri Wishes In Marathi | लोहरी सणाच्या शुभेच्छा 2026

Swami Vivekananda Jayanti Quotes In Hindi | स्वामी विवेकानंद की जयंती पर पढ़ें उनके अनमोल विचार

Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes 2026: संत सेवालाल महाराज जयंती शुभकामनाएं संदेश

संत सेवालाल महाराज यांची माहिती | Sant Sevalal Maharaj Information in Marathi

Sant Sevalal Maharaj Jayanti 2026 Wishes in Marathi | अभिवादन संदेश

Previous Post Next Post
Also Read : Loading...