RBI Office Attendant Bharti 2026 | 572 जागांसाठी RBI मध्ये मोठी भरती

RBI Office Attendant Bharti 2026 साठी नोटिफिकेशन जाहीर. भारतीय रिझर्व्ह बँकेत 572 जागांसाठी भरती. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व शेवटची तारीख येथे पहा.

https://www.examtip.in/2026/01/rbi-office-attendant-bharti-2026.html

RBI Office Attendant Bharti 2026 

एकूण : 572 जागा
📌 पदाचे नाव & तपशील
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिस अटेंडंट572
एकूण572

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (पदवीधर आणि उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत)
वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्जाची फी : General/OBC/EWS: ₹450/-   [SC/ST/PWD: ₹50/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2026 
परीक्षा: 28 फेब्रुवारी & 01 मार्च 2026
🔗 महत्वाच्या लिंक्स | Important Links
तपशीललिंक
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
Previous Post Next Post