Haldi Kunku Ukhane in Marathi | हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी उखाणे

 Haldi Kunku Ukhane in Marathi: हळदी कुंकू कार्यक्रमासाठी खास सुंदर व सोपे मराठी उखाणे. विवाहित महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकू उखाण्यांचा उत्तम संग्रह.

Haldi Kunku Ukhane in Marathi

Haldi Kunku Ukhane in Marathi

जीवन म्हणजे सुख-दु:खांचा खेळ
… रावांचे नाव घेते हळदी कुंकवाची झाली वेळ

गुलाबाचं फूल दिसायला ताजं
… चं नाव घ्यायला मिळतंय सौभाग्य माझे

कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा
…. चं नाव घेते सार्‍याजणी बसा

गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी
… चं नाव घेते आज हळदी कुंकवाच्या वेळी

Previous Post Next Post
Also Read : Loading...