Gajanan Maharaj Quotes in Marathi | गजानन महाराज कोट्स

Gajanan Maharaj Quotes in Marathi, (गजानन महाराज कोट्स) Gajanan Maharaj Status, Shri Gajanan Maharaj Status.

Gajanan Maharaj Quotes in Marathi

Gajanan Maharaj Quotes in Marathi

संकटातून तारत असे
विघ्ने दूर सारत असे
शेगाविचा गजानन भक्तांवर
नेहमीच माया करत असे
ॐ गण गण गणांत बोते
आम्ही भक्त शेगाव निवासीयाचे
दर्शन होता त्याचे मन जाई हर्षुन
पुण्य लाभे सात जन्मीचे
गजानन चरण स्पर्शून
गण गण गणात बोते
🌷जय गजानन🌷
शेगाव गावी वसले गजानन
स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला
नमस्कार माझा श्री गजाननाला
🌹ॐगण गण गणांत बोते🌹
माझे चित्त माझे मन
बोले जय गजानन
जीवनातील प्रत्येक क्षण
गजाननाला अर्पण
🌹 गण गण गणांत बोते 🌹
चुको न माझा मार्ग खरा
दुखो न कुणाचे मन जरा
वाहू दे सुखाचा झरा
गजानना कृपा करा
जय गजानन माऊली
💐ॐगण गण गणांत बोते💐
🌺अनंत कोटी🌺
🌺ब्रह्मांड नायक🌺
🌺महाराजाधिराज🌺
🌺योगीराज🌺
🌺परब्रम्ह🌺
🌺सच्चीदानंद🌺
🌺भक्तप्रतिपालक🌺
🌺शेगावनिवासी🌺
🌺समर्थ सदगुरू🌺
🌺श्री संत गजानन महाराज की जय🌺
🌺गण गण गणात बोते🌺
🌺जय गजानन माउली🌺
गजाननच संपूर्ण ब्रह्मांड
तर आपण एक क्षुल्लक कण
भक्ता एकमुखाने म्हण
🙏 जय गजानन 🙏
 झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली
नाम घेतो तुझे गजानन माऊली
वरदहस्त लाभो तुझा सकलासी
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी
🙏ॐगण गण गणांत बोते🙏
करण्या दृष्टांचा अंत
शेगावी अवतरले संत
🙏ॐगण गण गणांत बोते🙏
गजाननाच्या भक्तीत
उपयोगी नाही धन
भक्ता एकमुखाने म्हण
🌷जय गजानन🌷
वाचणे शक्य नाही विजय ग्रंथ
तर फक्त कर तू श्रवण
भक्ता एकमुखाने म्हण
🌻जय गजानन🌻
जय गजानन
माझे चित्त माझे मन
बोले जय गजानन
जीवनातील प्रत्येक क्षण
गजाननाला अर्पण
कणांपासून सृष्टी बनली
त्यातील मी एक क्षुल्लक कण
मात्र प्रत्येक कणात आहे
माझा गजानन
भक्त मी गजाननाचा
गुरुवार माझा सण
गुरुवारी कामे मार्गी लागती
कठीण असुदे कितीपण
🌹 गण गण गणांत बोते 
कोण हा कोठीचा काहीच कळेना
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती
आलीसे प्रचिती बहुतांना
🌹 गण गण गणांत बोते 🌹
 जीवनातील त्रास थोडे
कर तू सहन
भक्ता एकमुखाने म्हण
🌻जय गजानन🌻
प्रत्येकासाठी तू निर्मळ ठेव मन
भक्ता एकमुखाने म्हण
💐जय गजानन💐
कोण हा कोठीचा काहीच कळेना
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती
आलीसे प्रचिती बहुतांना
🌹गण गण गणांत बोते🌹
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम
तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर
यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे
आवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम्
पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर
🌼श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय🌼 
गजानन आपुले गुरू
आणि गुरुवार आपला सण
भक्ता एकमुखाने म्हण
🌷ॐगण गण गणांत बोते🌷
मोठा होता होता कधी
तुझा दास झालो हे कळले नाही
आता तुझ्याविन आस दुसरी कोणतीच नाही
🌷ॐगण गण गणांत बोते🌷
कणांपासून सृष्टी बनली
त्यातील मी एक क्षुल्लक कण
मात्र प्रत्येक कणात आहे
माझा गजानन
💐ॐगण गण गणांत बोते💐
निस्सीम श्रद्धा आणिक ठेवून शुद्ध अंतःकरण ||मनापासून माथा टेकवावा अन् धरावे बाबांचे चरण ।भक्तांच्या कल्याणा करिता शेगावीचा राणा समर्थ...फक्त अनन्यभावे जावे सदगुरु माऊलीला शरण ॥
माझ्या हृदयात ठसावे,श्री गजानन नाम ॥
माझ्या कार्यात वसावे,श्री गजानन नाम ॥
दुःख असो कि असोसुख जिवनात..... माझ्या मुखी असावे, श्री गजानन नाम।।
जय गजानन माऊली
राहो गजानना फक्त तुझाच हा ध्यास
तुझ्याविना नको मला दुजा हा श्वास
येशील धावुनी मज भेटाया एक हाकेवरी
आहे हे जीवन माझे ते ही तुझ्याच भरोश्यावरी
🌼ॐगण गण गणांत बोते🌼


Previous Post Next Post