GMC Mumbai Result 2025 Out | आजच जाहीर निकाल

GMC Mumbai Result 2025 Out:- Gmc Mumbai Recruitment 2025,Gmc Mumbai Bharti 2025, Gmc Mumbai Recruitment 2025 Result, Gmc Mumbai Bharti 2025 Result.

GMC Mumbai Result 2025 Out

GMC Mumbai Result 2025 Out

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई (GMC Mumbai) मार्फत विविध प्रवर्गांतील 211 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत संबंधित पदांसाठीची लेखी परीक्षा दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी यशस्वीपणे पार पडली होती.

सदर परीक्षेसाठी उमेदवारांना 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रथम रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर उमेदवारांकडून प्राप्त हरकतींचा विचार करून 12 डिसेंबर 2025 रोजी अंतिम रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करण्यात आली होती.

आता या परीक्षेची मार्क्स लिस्ट (गुणयादी) अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, परीक्षार्थी आपले प्राप्त गुण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकतात.

👉 GMC मुंबई भरती 2025 गुणयादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

📌 एकूण जागा :- 211 जागा

📍 नोकरीचे ठिकाण :- मुंबई

📄 जाहिरात (PDF) :- 👉 येथे क्लिक करा

📊 मार्क्स लिस्ट Download लिंक :- 👉 येथे क्लिक करा

🌐 अधिकृत वेबसाइट :- 👉 येथे क्लिक करा

Previous Post Next Post