Happy New Year Wishes In Marathi (New Year Wishes In Marathi), status, happy new year quotes in marathi.
Happy New Year Wishes In Marathi
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न ,नवी आशा नवी उमेद
व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू ,
आपली स्वप्न आशा , आकांक्षा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या २०२6
पुन्हा एक नवीन वर्ष
पुन्हा एक नवीन आशा
तुमच्या कर्तुत्वाला लाभो एक नवी दिशा
नवी क्षितिजे नवी सोबत नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या २०२6
गेला तो वर्ष गेला तो काळ
नवीन आशा अपेक्षा
घेऊन आलं २०२6 हे नवीन साल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरून
जाण्याचा प्रयत्न करूया
उगवत्या सूर्याला नमन करूया
नवीन पर्वाला सुरवात करूया
नवीन आशा नवीन वर्ष २०२6 च्या हार्दिक शुभेच्या
येणारे नवीन वर्ष २०२6 हे आपल्या
आयुष्यात
आनंदाचे व भरभराटीचे जावो
हीच ईश्वरचरणी इच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या
मागच्या वर्षातील अपयशाला विसरून
येत्या वर्ष्यात पायऱ्या चढण्याच्या संकल्पा साठी
सर्वाना इंग्रजी नव वर्षा च्या हार्दिक शुभेच्या २०२6
नवीन वर्षाच्या शुभेच्या देऊ कि,
सरत्या वर्षाला धन्यवाद करू
कारण बराच काही दिलाय
आणि परत घेतलाय त्या वर्षांन
नाती गोती निर्माण झाली
भावासारखी दोस्त मिळाली
कष्ट करण्याची जिद्ध मिळाली
या सर्व पुन्हा एकदा
उजळून टाकू या नव वर्षाला
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या २०२6
दुःख सारे विसरून जाऊ …..
सुख सारी देवाच्या चरणी वाहू
स्वप्न उरलेली ….. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या २०२6