Holi Wishes In Marathi:- Holi Wishes In Marathi 2026, holi wishes quotes in marathi, Holi Wishes Status in marathi, Rang Panchami.
Holi Wishes In Marathi
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
धुलिवंदनच्या तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…!!
मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
पाणी जपुनिया,
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका, वृक्ष तोडून होळी साजरी करू नका, नैसर्गिक रंगांचाच वापर करा, प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका, रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा करू नका, होळीच्या हार्दिक शुभेच्छा
पाणी जपुनिया, घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा… होळी खेळण्यास प्रेमाचा एक रंगच पुरेसा होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस
यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंग ज्यामुळे हे आयुष्य सुंदर आहे..
पाणी ज्यामुळे हे आयुष्य आहे..
आयुष्याचा बेरंग होणार नाही असे रंग वापरा..
कमीत कमी पाणी वापरा..
अशी होळी खेळा..
आनंद नक्कीच द्विगुणित होईल..
होळीच्या रंगमय शुभेच्छा !
रंगपंचमीला ती म्हणाली,
“कलर न लावता… असं काही कर कि,
मी लाजेने लाल झाली पाहिजे…”
मग काय घेतला पट्टा..
आणि चोप-चोप चोपली..
लाल काय… पार काळी-निळी करून टाकली…
“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!