(Election Prachar Quotes In Marathi )Election Matdan Quotes In Marathi – मतदानाचे महत्त्व सांगणारे प्रेरणादायी कोट्स, voting awareness messages आणि election special सुविचार वाचा व शेअर करा.
Election Prachar Quotes In Marathi
भ्रष्टाचार मूळापासून घालवू या,योग्य उमेदवार निवडून द्या।
आपली जबाबदारी व अधिकार,मजबूत लोकशाही चा आधार।
जना-मना ची पुकार आहे,मतदान आमचे अधिकार आहे….
आपल्या मत चे दानआहे लोकशाही ची शान।
नव्वदीचे मजेशीर दशक .........ताई माई अक्का,विचार करा पक्का ..आणि हातावर मारा शिक्का !
एक जलेबी तेल मेअमुक तमुक जेल मे ..गली गली मे शोर हैअमुक तमुक चोर है ..
जुन्या जाणत्या लोकांनी भर टाकावी ..आठवणी जागवाव्यात..बिनधास्त ..काल निवडणूका संपल्या आहेत
चांगला आणि प्रामाणिक नेता निवडा
या वेळी, देशाचा विकास निवडा..
या दिवामध्ये तेल नाही
सरकार बनवणे खेळ नाही..
