Indian Post GDS Recruitment 2026: जर तुम्ही १० वी पास असून सरकारी नोकरीची संधी शोधत असाल आणि कोणतीही लेखी परीक्षा न देता पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करायची असेल, तर Indian Post GDS Bharti 2026 ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. भारतीय टपाल विभागाकडून संपूर्ण देशभरात १० वी पास उमेदवारांसाठी तब्बल २८,००० पेक्षा अधिक पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, या भरतीसंदर्भातील संपूर्ण अधिकृत जाहिरात तुम्ही या लेखात सविस्तर वाचू शकता.
Indian Post GDS Recruitment 2026
पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak – GDS)
एकूण पदसंख्या : 28,740 जागा
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान
वयोमर्यादा :
दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे.
आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट –
SC/ST : 05 वर्षे
OBC : 03 वर्षे
अर्ज शुल्क :
General / OBC / EWS उमेदवार : ₹100/-
SC / ST / PWD / Transwomen / महिला उमेदवार : कोणतेही अर्ज शुल्क नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
महत्त्वाच्या तारखा:
Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख: 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 18 ते 19 फेब्रुवारी 2026
जाहीरात View
अधिकृत वेबसाईट :
👉 http://indiapost.gov.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement