BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 145 जागांसाठी | Various Posts

BMC Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 145 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

BMC Bharti 2026

BMC Bharti 2026

एकूण जागा -  145 

पदांचा तपशील:- 

क्र.पदाचे नावपद संख्या
1वैद्यकीय अधिकारी (महिला)02
2सहाय्यक वैद्यकीय अधिकारी02
3प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
4प्रयोगशाळा सहाय्यक04
5ECG तंत्रज्ञ01
6क्ष किरण सहाय्यक04
7नोंदणी सहाय्यक01
8अर्धवेळ नोंदणी सहाय्यक03
9अंशकालीन अपवर्तन विशेषज्ञ01
10व्यवसायोपचार तज्ञ (अंशकालीन)02
11दूरध्वनी चालक01
12प्रयोगशाळा परिचर01
13प्रयोगशाळा सेवक07
14विजतंत्रि III01
15तारतंत्री02
16तारतंत्री II01
17उद्धवाहनचालक03
18उद्धवाहनचालक नि तारतंत्री-II नि उद्धहनचालक01
19तारतंत्री – II नि उद्धवाहन चालक नि उद्धहन चालक01
20प्रशिक्षण मदतनीस04
21गवंडी II01
22सुतार01
23कचपरिचर13
24कक्ष नोकर02
25आया25
26सफाईगार33
27माळी नि सफाईगार03
28माळी03
29सफाईगार नि हलालखोर01
30हमाल03
31हमाल नि कामगार01
32कामगार02
33ग्रंथालय परिचर02
34रुग्णवाहिनी परिचर05
35शववाहिनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहिका परिचर01
36व्रणोपचारक02
37नाभिक01
38मदतनीस01
39शिंपी01

शैक्षणिक पात्रता  -
क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1वैद्यकीय अधिकारी (महिला)MBBS पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असणे आवश्यक असून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / NMC नोंदणी बंधनकारक आहे.
2सहाय्यक वैद्यकीय अधिकारीMBBS पदवी आवश्यक आहे. मेडिकल कौन्सिल नोंदणी आवश्यक.
3प्रयोगशाळा तंत्रज्ञB.Sc (MLT) किंवा DMLT कोर्स मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण केलेला असावा.
4प्रयोगशाळा सहाय्यककिमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5ECG तंत्रज्ञECG Technician कोर्स पूर्ण केलेला असावा.
6क्ष किरण सहाय्यकRadiology / X-Ray Technician कोर्स व शासनमान्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
7नोंदणी सहाय्यककिमान पदवीधर असणे आवश्यक आहे. संगणक ज्ञान अपेक्षित.
8अर्धवेळ नोंदणी सहाय्यककिमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
9अंशकालीन अपवर्तन विशेषज्ञOptometry / Refraction मध्ये पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक.
10व्यवसायोपचार तज्ञ (अंशकालीन)Occupational Therapy मध्ये पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक.
11दूरध्वनी चालककिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
12प्रयोगशाळा परिचरकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
13प्रयोगशाळा सेवककिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
14विजतंत्रि IIIमान्यताप्राप्त तांत्रिक पात्रता किंवा प्रशिक्षण आवश्यक आहे.
15तारतंत्रीITI (Electrician / Wireman) प्रमाणपत्र आवश्यक आहे.
16तारतंत्री IIITI तारतंत्री कोर्स उत्तीर्ण असावा.
17उद्धवाहनचालकLift Operator परवाना व प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.
18उद्धवाहनचालक नि तारतंत्री-II नि उद्धहनचालकसंबंधित तांत्रिक ITI पात्रता व अनुभव आवश्यक.
19तारतंत्री – II नि उद्धवाहन चालक नि उद्धहन चालकसंबंधित ITI पात्रता व अनुभव आवश्यक.
20प्रशिक्षण मदतनीसकिमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
21गवंडी IIकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
22सुतारITI सुतारकाम प्रमाणपत्र आवश्यक आहे.
23कचपरिचरकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
24कक्ष नोकरकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
25आयाकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
26सफाईगारउमेदवार साक्षर असावा.
27माळी नि सफाईगारकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
28माळीकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
29सफाईगार नि हलालखोरउमेदवार साक्षर असावा.
30हमालकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
31हमाल नि कामगारकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
32कामगारकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
33ग्रंथालय परिचरकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
34रुग्णवाहिनी परिचरकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
35शववाहिनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहिका परिचरकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
36व्रणोपचारककिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
37नाभिकमान्यताप्राप्त तांत्रिक पात्रता आवश्यक आहे.
38मदतनीसकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
39शिंपीकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट - 01 जानेवारी 2026 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

जाहिरात - Click Here

अर्जाची फी -  934 ₹/- 

नोकरी ठिकाण - मुंबई 

अर्ज पद्धती - ऑफलाईन

अर्ज पत्ता - हि.बा.ठा. वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु.न. कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग, आस्थापना विभाग, जुहू, मुंबई – 400049

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 फेब्रुवारी 2026 
Previous Post Next Post
Also Read : Loading...