Chandrapur Urban Bank Bharti 2026 | चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट भरती

Chandrapur Urban Bank Bharti 2026:- चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट बँक येथे विविध पदांच्या एकूण 73 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठीची सविस्तर अधिकृत जाहिरात खालील लेखामध्ये दिली असून, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, पदनिहाय तपशील व आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा.


Chandrapur Urban Bank Bharti 2026

एकूण जागा -  73 जागा

📌 पदांचा तपशील
अ.क्र.पदाचे नावएकूण पदे
1शाखा व्यवस्थापक10
2सहाय्यक अधिकारी25
3लिपिक (Clerk)30
4शिपाई05
5वाहन चालक03
एकूण जागा73

शैक्षणिक पात्रता  -
अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1शाखा व्यवस्थापकएम.बी.ए / एम.कॉम / कोणत्याही शाखेचा पदवीधर
2सहाय्यक अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर
3लिपिक (Clerk)कोणत्याही शाखेचा पदवीधर
4शिपाईकिमान 10 वी उत्तीर्ण
5वाहन चालक10 वी उत्तीर्ण व वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक

अर्जाची फी -  फी नाही 
नोकरी ठिकाण - चंद्रपूर , नागपूर , अमरावती , यवतमाळ

जाहिरात - Click Here
ऑनलाईन ई-मेल पत्ता - [email protected]
ऑफलाईन अर्ज पत्ता - मुख्य कार्यालय , चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,सदाशिव चौक,अभय टॉकीज जवळ,बालवीर वॉर्ड,चंद्रपूर – 442401

टीप - अर्ज करण्यासाठी तुम्ही ई-मेल किंवा ऑफलाईन पोस्टाने आपले बायोडेटा व  छायांकित  प्रमाणपत्र व फोटो वरील पत्त्यावर पाठवू शकता 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2026 
Previous Post Next Post
Also Read : Loading...