BMC Deonar Pashu Vadh Gruh Bharti 2026:- बृहन्मुंबई महानगरपालिका (देवनार पशुवधगृह) अंतर्गत कामगार (गट-ड) पदांसाठी 38 जागांची भरती निघालेली आहे . जे विध्यार्थी नौकरी च्या शोधात किंवा अनेक दिवसापासून सपर्धा परीक्षेची तयारी करताय त्याच्यासाठी हि उत्तम संधी आहे, या जाहिरात बद्दल आपण पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व अधिकृत माहिती येथे वाचा.
BMC Deonar Pashu Vadh Gruh Bharti 2026
पदाचे नाव – गट ‘ड’ संवर्गामधील – कामगार
पदसंख्या – ३८ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 18 – 43 वर्षे
अर्ज शुल्क –
अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु.1000/- (वस्तु व सेवाकरासह)
‘मागास प्रवर्गातील’ उमेदवारांकरिता – रु.900/- (वस्तु व सेवाकरासह)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ फेब्रुवारी २०२६
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
FAQ for BMC Deonar Pashu Vadh Gruh Bharti 2026
BMC Deonar Pashu Vadh Gruh Bharti 2026 काय आहे?
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत देवनार पशुवधगृहात गट ‘ड’ (कामगार) पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
एकूण किती पदे उपलब्ध आहेत?
या भरती अंतर्गत एकूण 38 पदे उपलब्ध आहेत.
कोणत्या पदासाठी ही भरती आहे?
ही भरती गट ‘ड’ (कामगार) पदासाठी आहे.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवार किमान 10वी पास असणे आवश्यक आहे. सविस्तर पात्रता जाहिरातीत दिली आहे.
वयोमर्यादा किती आहे?
उमेदवारांचे वय साधारणपणे 18 ते 43 वर्षांदरम्यान असावे.
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 आहे.
अर्ज शुल्क किती आहे?
खुला प्रवर्ग – ₹1000/- आणि मागास प्रवर्ग – ₹900/- (जाहिरातीनुसार).
नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
नोकरीचे ठिकाण – मुंबई (BMC Deonar Pashu Vadh Gruh).
