Mahavitaran Apprentice Bharti 2026:- महावितरण अमरावती अंतर्गत ग्रामीण येथे 69 जागांसाठी Apprentice भरती निघालेली आहे . या भरती करिता पात्रता, वयोमर्यादा, प्रशिक्षण कालावधी, स्टायपेंड व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. अर्ज करण्या पूर्वी संपूर्ण जाहिरात व अधिकृत वेबसाईट जरूर तपासावी.
Mahavitaran Apprentice Bharti 2026
| अ.क्र. | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| 1 | वीजतंत्री (Electrician) | 30 |
| 2 | तारतंत्री (Lineman) | 30 |
| 3 | कोपा पासा (COPA) | 09 |
| एकूण | 69 |
| अ.क्र. | पदाचा तपशील | Apply Link |
|---|---|---|
| 1 | वीजतंत्री (Electrician) | Apply |
| 2 | तारतंत्री (Lineman) | Apply |
| 3 | कोपा पासा (COPA) | Apply |
Mahavitaran Apprentice Bharti 2026 म्हणजे काय?
Mahavitaran Apprentice Bharti 2026 अंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) मध्ये अमरावती ग्रामीण विभागासाठी 69 Apprentice जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Mahavitaran Apprentice Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरती अंतर्गत एकूण 69 Apprentice जागा उपलब्ध आहेत.
कोणकोणत्या ट्रेडसाठी भरती आहे?
या भरतीमध्ये इलेक्ट्रिशियन, तारतंत्री (Lineman) आणि कोपा (COPA) या ट्रेडसाठी Apprentice पदे आहेत.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवार किमान 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा किती आहे?
उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार सूट मिळेल.
या भरतीसाठी अर्ज शुल्क आहे का?
नाही, Mahavitaran Apprentice Bharti 2026 साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
उमेदवारांनी Apprenticeship India Portal वर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि नंतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात ऑफलाईन सादर करायची आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2026 आहे आणि ऑफलाईन कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 05 फेब्रुवारी 2026 आहे.
नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
नोकरीचे ठिकाण अमरावती ग्रामीण विभाग (Mahavitaran) आहे.
