SBI CBO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती

SBI CBO Bharti 2026:- अंतर्गत भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदांसाठी एकूण 2273 जागांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती एक उत्तम संधी आहे. SBI CBO Recruitment 2026 मध्ये पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज प्रक्रिया, अर्जाची अंतिम तारीख, परीक्षा पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि अधिकृत अधिसूचना याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

SBI CBO Bharti 2026

SBI CBO Bharti 2026

एकूण : 2273 जागा

पदाचे नाव & तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)2050 (Regular) + 223 (Backlog)
Total2273 जागा

शैक्षणिक पात्रता:
(i) उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेली असावी.
(ii) बँकिंग क्षेत्रात किमान 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट:
31 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे.
वयामध्ये सूट:
SC/ST: 05 वर्षे
OBC: 03 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क (Fee):
General / OBC / EWS: ₹750/-
SC / ST / PWD: फी नाही

अर्ज करण्याची पद्धत:
Online (ऑनलाइन अर्ज)

महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2026
परीक्षा: मार्च 2026

महत्वाच्या लिंक्स | Important Links

जाहिरात (PDF) – Click Here
Online अर्ज – Apply Online
अधिकृत वेबसाइट – Click Here
Previous Post Next Post
Also Read : Loading...