BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 120 जागांसाठी भरती | Apply Online

BSNL Bharti 2026 अंतर्गत भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 120 Senior Executive Trainee (Telecom व Finance Stream) पदांसाठी भरती. पात्रता, वय, अर्ज प्रक्रिया व महत्वाच्या तारखा येथे पाहा.

BSNL Bharti 2026

BSNL Bharti 2026

एकूण जागा: 120

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR) – टेलिकॉम स्ट्रीम95
2सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR) – फायनान्स स्ट्रीम25
Total120

शैक्षणिक पात्रता:
पद क्र. 1: किमान 60% गुणांसह B.E./B.Tech (Electronics & Telecommunication / Electronics / Computer Science / Information Technology / Electrical / Instrumentation) 
पद क्र. 2: CA / CMA

वयाची अट: 07 मार्च 2026 रोजी: 21 ते 30 वर्षे
वय सवलत: SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी (Fee): General / OBC / EWS: ₹2500/- 
SC / ST / PWD: ₹1250/-
र्ज करण्याची पद्धत: Online 
महत्त्वाच्या तारखा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2026 (सकाळी 10:00 वाजेपर्यंत) 
परीक्षा तारीख: 29 मार्च 2026
महत्वाच्या लिंक्स:
Important LinksLink
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज (Starting: 05 फेब्रुवारी 2026)Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here


Previous Post Next Post
Also Read : Loading...