Railway Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 22,195 पदांची मेगाभरती

Railway Group D Bharti 2026:- भारतीय रेल्वेत ग्रुप D मेगाभरती 2026 अंतर्गत 22,195 पदांची भरती जाहीर. 10वी/ITI पात्रता, वय 18 ते 33 वर्षे. संपूर्ण भारतात नोकरी. अर्ज फी, पात्रता, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखा व Online अर्ज लिंक येथे पहा.

Railway Group D Bharti 2026

Railway Group D Bharti 2026

Total जागा: 22,195

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅक मेंटेनर)22,195
Total22,195

शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण किंवा ITI

वयाची अट
01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे 
SC/ST : 05 वर्षे सूट 
OBC : 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत

अर्ज फी General / OBC / EWS : ₹500/- 
SC / ST / Ex-Servicemen / ट्रान्सजेंडर / EBC / महिला : ₹250/-

अर्ज करण्याची पद्धत Online

महत्त्वाच्या तारखा Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2026 / 02 मार्च 2026 
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स

Important LinksLink
शुद्धीपत्रकClick Here


जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
Previous Post Next Post